Wednesday, 28 January 2015

प्रेम तुझ्यावरच करत असतो

काय बोलू अजुन बरच काही बाकि आहे
मनातल्या गोष्टींच्या ओघ अजूनही बाकि आहे
कधी जुळतात शब्द कधी मात्रा सुधा जुळत नाहीत
कधी मिलते साद कधी विचार सुद्धा मिळत नाहीत
जेव्हा भावना होतात अनावर तेव्हा डोळ्यातून त्या व्यक्त होते
जेव्हा तू दिसतेस समोर तेव्हा एक कविताच तयार होते
विसावा नाही मिळत तरी वाट तुझी पाहत असतो
दिसत नसल तरी प्रेम तुझ्यावरच करत असतो