ह्या डोळ्यांमध्ये
माझ्या अश्रुनाही जागा नाही...
इथे तुझा चेहरा
दिसतो तिथे पाण्यालाही थारा नाही...
ह्या माझ्या स्वानंदालाही जागा नाही...
तिथे तुझी याद बसते
माझ्या आनंदाचीही तमा नाही...
ह्या हातांची माझ्या
कोणालाही प्रतीसाद नाही...
तुझा स्पर्श आहे जसा, तसा कोणाचाही आज नाही...
ह्या कानांसाठी माझ्या कोणाची आवाज नाही...
तुझ्या हास्याच्या
आवाजाशिवाय कशालाही वाट नाही...
ह्या हृदयात माझ्या
भावनांनाही जागा नाही...
कारण तिथे फक्त तू असतेस माझ्या श्वासानाही जागा नाही...
mast aahe...........baki pan lavkar post kar
ReplyDeleteNice
ReplyDelete